भारतिय भुतपूर्व सैनिक संघ जिल्हा शाखा, अकोला तर्फे 26 जाने. 2016 रोजी गणतंत्र दिवस साजरा करण्यात आला. NCC कॅडेटने सलामी देऊन तिरंगा झेंड्याला मानवंदना दिली व राष्टॣगीत गायले .त्यावेळी अध्यक्ष स्थानी H/Capt SS दासर साहेब व H/Capt रमेश काशीकर, Sub विष्णु डोंगरे, Sub खरात, Nk नंदु मांडवे, Hav खांबलकर, Dr. युसुफ, ओझरकर व विरमाता, विरपत्नी, व असंख्य माजी सैनिक उपस्थीत होते. कार्यक्रमाचे क्षणचित्रे....
Thanks for sharing this info, now you can also check your Recuritment 2018 by following below given links....
ReplyDeletewest bengal police constable recuritment 2018
corporation bank po recuritment 2018